Error message

Deprecated function: The each() function is deprecated. This message will be suppressed on further calls in _menu_load_objects() (line 579 of /home/swaswaro/public_html/includes/menu.inc).

१. सद् भाव, सदाचरण, सद्कार्य हीच जीवनध्येयपूर्ती हा संदेश जनसामान्यांपर्यंत आध्यामिक कार्याद्वारे पोहोचवणे.

 

२. स्वस्वरूप शोधक साधक संस्थेच्या माध्यमातून समाज हितार्थ उपक्रम राबविणे.

 

३. आध्यात्मिक व व्यवहारिक क्षेत्रामध्ये समतोल राखून युवापिढी घडवणे.

 

४. सनातन हिंदु-धर्म संस्कृतीचे जतन करणे.

 

५. भागवत धर्माच्या तत्वानुसार ब्रह्मसांप्रदायाच्या शिकवणीचा प्रचार व प्रसार करणे.